After the announcement of the two new teams in IPL from next year, the most discussed & talked team was Pune! And no doubt, Pune is that kind of excellent city! No sooner did the team Pune born- paying around 1700 Crore Rupees- thanks to SAHARA group, than the creativity of many stated to show. There are few emails which are being circulated by people these days. I am collecting them all together. Let's have fun...!
Few of the selected 'Puneri Paatyaa':-
1. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल..!
2. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी..!
3. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये... व्यक्तींसह..!
4. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन
मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल..!
5. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा..!
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही..!
7. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही..!
8. समोर नाचत असलेल्या चीअर गर्ल्स जरी मस्तानी असल्या, तरी आपण बाजीराव नाही..!
9. आमच्या पुण्यात खेलादुंना रोज पगार दिला जातो॥!
10. परगाविच्या पाहुण्याना तालान्यासाठी स्वाइन फ्लू ची साथ आहे आसे सांगू नका, टिकिट विक्री वर परिणाम होतो..!
Now more interesting part:
1. Pune IPL Team T-shirt,
2। Pune IPL Team Helmet.
Thanks to all those creative people to "invent" these things & friends who forwarded to me. Keep enjoying Cricket here. This post is just for enjoyment purpose. Also, post/ send me more funny, interesting things about Pune IPL. Let the fun continue...!
(To get automatic notifications on new posts, please click option "Follow" and complete the formalities.)
By Abhijeet.

ani 1...
ReplyDeletedupari 1pm to 4pm stictly band... no cricket..
ti zopnyachi vel ahe....
ani iteranni pan jorat danga karu naye..
haha... LOL.. Keep adding Puneri Patyaa..!
ReplyDeleteAbhijeet
hahaha...very funny abhijeet....great blog....hahahah......by d way who u will be supporting to now...pune is closer to us as compared to mumbai..
ReplyDeletethat depends on auctions..! ;)
ReplyDeleteidea of helmet was new
ReplyDeleteWell done! Almost reached to that "quality" site ...Take view on Cricinfo too! Will give more variety. You have picked right choice on site subj. also tried superbly & keep going!
ReplyDeletePost some amazing records! Also keep some
rare photos too if u have!